अमित शहा नि आपल्या मुलाचे समर्थन केले | Amit Shah Latest News
भारतीय जनता पार्टी चे अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय ह्यांची कंपनी "टेम्पल इंटरप्राइसेस लिमिटेड" ची पाठराखण करता शहा ह्यांनी म्हंटले आहे कि जय च्या कंपनी मध्ये कुठला हि चुकीचा कारभार झालेला नाही ..जय ह्यांनी सरकारी पैसही घेतला नाही किंवा जमीनही घेतली नाही त्यामुळे भ्रष्टाचार झाल्याचा प्रश्नच येत नाही..जय च्या कंपनी ला कोणताही फायदा झालेला नसून उलट त्यांना दीड कोटींचे नुकसान झाले आहे..असे शहा यांनी म्हंटले.
जय ज्यांच्या कंपनी ची उलाढाल एका वर्षात ८० कोटी रुपयां वर पोहोचल्याने खळबळ निर्माण झाली होती. ह्या कारणा मुळे अमित शहा अन त्यांच्या मुला वर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आहे होते. बीजेपी चे अमित शहा ह्यांच्या कडे चुनाव जिंकण्याची अचूक किल्ली आहे असे म्हंटले जाते. किती हि कठीण निवडणूक असल्या तरी जर अमित शहा बरोबर आहे तर ती जिंकणारच. असे असताना ते त्यांच्या मुला वर झालेल्या आरोपण मधून कसे बाहेर पडतील ते तर वेळच सांगेल